• contact@gptarodi.org
  • 8830861830

           गावातील क्षेत्रफळ माहिती

    •  गावाचे भौगोलिक क्षेत्र - ४९४.६५ हे. आर.
    •  कृषक क्षेत्रफळ -  २३५.२३९ हे. आर.
    •  अकृषक क्षेत्रफळ - १४७.७१ हे. आर.
    •  कोरडवाहू क्षेत्र – ४.३२  हे. आर.
    •  पिकाखालील क्षेत्र – ४५.१२  हे. आर.
    •  ओलित क्षेत्रफळ - ४०.८० हे. आर.
    •  पडीत क्षेत्रफळ - १८९.११९ हे. आर.
    •  गाय रान – ०.०० हे. आर. 
    •  गावठाण - २.०० हे. आर.
    •  एकूण शेतकरी संख्या – २७
    • ओलीताची साधने – विहीर, बोरवेल, नागनदी  
     

Share This