• contact@gptarodi.org
  • 8830861830

पायाभूत सुविधांचा विकास

ग्राम पंचायत ची स्वतंत्र इमारत,स्मशानभूमी व विकसित बाजारपेठ (ओटे/बाजारगोळे ० करीता प्रत्येक १ गुमाप्रमाणे एकूण ३ गुण

सार्व. क्रीडांगण,ग्रंथालय, व्यायांम शाळा व सार्व. उद्यान या करीत प्रत्येकी १ गुण या प्रमाणे ४ गुण

आरोग्य व शिक्षक विषयक सुविधा

लसीकरण सत्र नियमितपणे झाले असल्यास १ गुण, नसल्यास ० गुण

१०० टक्के बाळंतपण दवाखान्यात झाले असल्यास २ गुण अन्यथा ० गुण

मागील वर्षात गावामध्ये साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव झाला असल्यास ० गुण, नसल्यास २ गुण

बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण 

सेव्हीअर  मॉडरेट (severe)  /  अॅक्यूट मालन्युट्रिशन नसल्यास २ गुण असल्यास ० गुण

ग्राम पंचायत हद्दीतील ५ टक्क्यांपेक्षा कमी चालू असलेल्या सर्व असल्यास ५ -१०  असेल तर प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये प्रवेशीत विद्यार्थ्यांचे  गळतीचे प्रमाण

५ टक्क्यांपेक्षा कमी

५-१० टक्क्यांमध्ये असेल तर

१०-२० टक्क्यांमध्ये असेल तर

२० टक्केपेक्षा जास्त असल्यास

केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अमलबजावणी

एमजी-नरेगा योजनेमध्ये ग्रामपंचायती अंतर्गत प्राप्त झालेल्या मागणीप्रमाणे जॉब कार्ड १००% देण्यात आले आहेत काय, असल्यास १ गुण नसल्यास ० गुण

ग्रामीण घरकुल योजनांचे स्वच्छ भारत अभियानांशी अभिसरण (conversion)

प्रधानमंत्री आवास योजना/रामई घरकुल/शबरी आवास योजनेअंतर्गत ठरवून दिलेल्या उद्दिष्टांनुसार शौचालयांसह घरकुलांचे बांधकाम पुर्ण झाले असल्यास १ गुण अन्यथा ० गुण 

दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत विविध प्रवर्गातील बेघर-भूमिहीनांना घरकुल बांधकमासाठी ग्रामपंचायतीने १ एकत्रित जागा उपलब्ध करून दिली आहे काय, असल्यास १ गुण नसल्यास ० गुण

सुकन्या समृध्दी योजना- ग्रामपंचायत हद्दीतील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या एकूण मुलीपैकी ८० टक्केपेक्षा जास्त मुलींचा योजनेत सहभाग असल्यास गुण, नसल्यास ० गुण

अटल पेन्शन योजना- १८ ते ४० वयोगटातील असंघटीत क्षेत्रातील सर्व बचत बैंक खातेधारकांपैकी ८० टक्केपेक्षा जास्त ग्राहकांनी भाग घेतल्यास १ गुण, नसल्यास ० गुण

जनधन योजना- एकूण लाभधारक घटकांपैकी ९० पेक्षा जास्त असल्यास ग्रामस्थांनी या योजनेमध्ये खाते उघडल्यास १ गुण, ७५ ते ८९ टक्के  असल्यास ०.५ गुण व ७५ टक्केपेक्षा कमी ग्रामस्थांनी खाते उघडले असल्यास ० गुण

बचत गट

गावांतील गटांपैकी पालन बचत दशसुत्रीचे करणाऱ्या बचतगटांत महिलांचासहभाग

गावातील महिलांपैकी ७५% वा त्यापेक्षा जास्त महिलांचा समावेश असल्यास

५०.७४% असल्यास २५-४९% असल्यास

२५-४९% असल्यास


Share This